Dictionaries | References

अनुपकारासारखा दुसरा नाहीं फटका

   
Script: Devanagari

अनुपकारासारखा दुसरा नाहीं फटका     

एखाद्या मनुष्यानें केलेल्या उपकाराची आठवण न ठेवणें यासारखी आपणाला हानिकारक गोष्ट नाहीं. कृतघ्नता ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. तु ० -No cut like unkindness.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP