Dictionaries | References

मरण कोणास चुकलें नाहीं

   
Script: Devanagari

मरण कोणास चुकलें नाहीं

   सर्व प्राणी मरणाधीन असतात. मरण कोणास टळत नाहीं. आला प्राणी केव्हांतरी जातोच. तु ० -मरणं प्रकृतिः शरीरिणाम् । Death is nature.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP