Dictionaries | References

धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं

   
Script: Devanagari

धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं

   धान्याचा भाव केव्हां बदलेल याचा नेम नसतो. त्याचा नक्की अंदाज कधीं करतांयेत नाहीं. त्याचप्रमाणे मरण केव्हां येईल हेंहि नक्की सांगता येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP