Dictionaries | References

दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडतो शेताच्या कांठीं

   
Script: Devanagari

दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडतो शेताच्या कांठीं     

दैव अनुकूल नसल्यास आपल्या शेताजवळ जरी पाऊस पडला तरी तो शेतांत न पडतां शेताच्या कांठावर पडतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP