Dictionaries | References

पाऊस पडेल तर पाणी सांचेल

   
Script: Devanagari

पाऊस पडेल तर पाणी सांचेल

   जर पाऊस पडला तरच तळीं, विहिरी वगैरेमध्यें पाण्याचा सांठा होति
   त्याप्रमाणें मनुष्यानें कांहीं तरी नवीन प्राप्ति करुन आणली तरच घरामध्यें संचय होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP