Dictionaries | References

पाऊस पडे, मोती गळे

   
Script: Devanagari

पाऊस पडे, मोती गळे

   पाऊस जर वेळेवर व योग्य प्रमाणांत पडला तर तर अशी समृद्धि होते कीं जणूं काय मोत्यांचाच वर्षाव होऊन गेला आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP