Dictionaries | References

जशी जशी वेळ पडे, तसतसे करणें (होणें) घडे

   
Script: Devanagari

जशी जशी वेळ पडे, तसतसे करणें (होणें) घडे

   प्रसंग येईल त्‍याप्रमाणें वर्तन करावे लागते. जैसी जैसी वेळ पडे। तैसे तैसे होणें घडे।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP