Dictionaries | References

जशी चाकाची गति, तशी मनुष्‍याची स्‍थिति

   
Script: Devanagari

जशी चाकाची गति, तशी मनुष्‍याची स्‍थिति

   ज्‍याप्रमाणेच चाकाची गति नेहमी वाटोळी असून खालचे आरे व वर व वरचे खाली क्रमाने होत जातात तशी मनुष्‍याची या जगामध्ये चांगली वाईट स्‍थिति क्रमाक्रमाने होत असते. या जगामध्ये नेहमी खालीवर अशी उलाढाल चाललेली असते. तु०-नीचैर्गच्छत्‍युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP