Dictionaries | References

जशी

   
Script: Devanagari

जशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Quick, fleet, swift.

Related Words

जशी कामना, तशी भावना   जशी नियत, तशी बरकत   जशी देणावळ, तशी धुणावळ   जशी   जशी नदी असेल तसे नदीचें पात्र तयार होतें   जशी काया, तशी छाया   जशी कुडी, तशी पुडी   जशी चाकरी, तशी भाकरी   जशी जोड, तशी मोड   जशी दक्षणा, तशी प्रदक्षिणा   जशी दानत, तशी बरकत   जशी दानत तसें फळ   जशी दिता, तशी घेता   जशी दृष्टि तशी सृष्टि   जशी शक्ति, तशी भक्ति   जशी शाळा, तशी बाळा   जशी जशी वेळ पडे, तसतसे करणें (होणें) घडे   नीचाची प्रीत, जशी वाळूची भिंत   जशी चाकाची गति, तशी मनुष्‍याची स्‍थिति   जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं   जशी नाणेवारी चालते, तशी जगीं खुशामत वाढते   जशी प्रजा वाईट वागती, तसे कायदे निघती   जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते   जशी स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसें सुखदुःख क्षणिक   मी जशी दुसरी, अंगण (घर) तशी ओसरी   धीरे धीरे उघडे, जशी बाजारी किंमत पडे   साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते   जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें   जशी सृष्‍टि वाढते, तशी मनुष्‍यें शहाणीं होत जातात   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें   रांधावें तसें जेवावें, करावें तसें भरावें   फिरेल काळ, तर बदलावी चाल   दाम तसें काम   करणीसार फळ   भोग्या मिळेल तशी रात्र काढावी   फावा ताका गावं   देणगी तसें भोरीप   घरोटा   ढुंगण पाहून पाट, तोंड पाहून टिळा   ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडा   ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडे   लढण   भागतीभुगती   फुसकी शंका, फुसकें समाधान   ध्वनि तसा प्रतिध्वनि   दृढावणे   हत्तीला रोडगा आणि गुराला कडबा   दक्षिणा तशी प्रदक्षिणा   भस्मकाची भूकः कामांदेयाची अभूकः   गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास   गंगा गये गंगादास, मथुरा गये मथुरादास   काळावर दृष्‍टि ठेवणें   काळावर दृष्‍टि देणें   कपोक   करणी करावी तशी भरणी भरावी   घरासारखा गुण, सासू तशी सून   वारा येईल तसें उडवावें   साखरेचा खाणार, त्याला देव देणार   वांकडया मेढीला वांकडा नेम   वांकडे झाडीं, वांकडी छाया   वांकडे मेढीस वांकडेंच नेम करावें लागतेम   अपेक्षेचें   ठकास ठक बनणें   डोळ्यांसारखें तेज नाहीं, पोरासारखें फळ नाहीं   ढेंग बघून पिडें, तोंड बघून विडे   माकडास काकडी, भिलास झोपडी   माकडा होर्डिकेक कुंकडा सादु   माल तसें मोल   मुस्तमीक   मैराप   नियत तशी बरकत   आप भला तो जग भला   उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी   इच्छा तसे फळ   कुत्तेकू खीर और गद्धेकू चपाती (नही पचती)   कुत्तेकू खीर और गद्धेकू चपात्‍या (नही पचती)   अक्षतिज   वरण दाटणी बायको अटणी   जैशी देवाची उजरी, तैशी बुद्धि उपजे शरीरी   ढेरपोटया   ढेर्‍या   मैलागिरासंगे चंदन सर्व होती। वेळु हे न होती   फळा तेकीत बीं, धरणी तेकीत उदक   पाठीचे केंस पाठीस शरण असतात   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   होणार जैसी गती त्या प्रकारेंः प्रभाव चित्तांत तैसा विकारेः   देणावळ   खाण तशी माती, आणि आत तशी भाची   खाण तशी माती, जाती तशी पोती (जात तशी पुत)   कशीने सुने? घरासारखी   कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती   कपाळाच्या मानानें टिळा   करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें   कलावान्‌   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   कुळाला कांटी होणें   अकृत्रिमता ती सत्याची माता   घातीची ओल   शोर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP