Dictionaries | References क कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें) Script: Devanagari Meaning Related Words कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 या दोघांना परतंत्रपणें वागावे लागते. प्रथम कोणाची चाकरी पतकरूं नये किंवा लग्न करूं नये. पण एकदां का परतंत्रता स्वीकारल्यावर मग कुरकुर करूं नयेजशी वेळ येईल तसे वागावे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP