Dictionaries | References

दावतां नये, दडवतां नये

   
Script: Devanagari

दावतां नये, दडवतां नये

   एखादी गुप्त गोष्ट ( दुखणें ) उवडपणें दाखवतां येत नाहीं व झांकूनहि ठेवतां येत नाहीं, अशी स्थिति. ‘ ढुंगणावरचा घाव दावतां नये दडवितां नयेअशी मूळ म्हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP