Dictionaries | References

आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये

   
Script: Devanagari

आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये

   मनुष्याने स्वतःच्या परिश्रमाने मिळविलेल्या गोष्टींवर निर्वाह करावा. दुसर्‍याने परिश्रम करून मिळविलेल्या गोष्टी घेऊ नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP