Dictionaries | References

नये

   
Script: Devanagari

नये

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   agreeing with the object of the verb if transitive, and with the subject if intransitive. Ex. त्यानें हें काम करतां or करूं नये; त्यानें हे आंबे खाऊं नयेत He should not do this work, eat these mangoes &c. त्या बायका एथें बसूं नयेत. N. B. The plural form is often disregarded and the त omitted. And on the affixes तां & ऊं it may be observed here that they slightly differ; the sentence constructed with the first, prohibiting the act specified rather on account of its disadvantageousness or unprofitableness; and the sentence constructed with the second, prohibiting it rather on the ground of impropriety or wrongness. And further, the root with the affix तां admits indifferently of म्यां or मला, त्वां or तुला, त्यानें or त्याला &c.; whereas the root with the affix ऊं suffers the agent only in the form म्यां, त्वां, त्यानें.

नये

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   A particle mildly expressive of prohibition on account of impro priety or inexpediency.

नये

 क्रि.  एखाद्या अप्रासंगिक अनिष्ट क्रियेचा सौम्यपणाने निषेध कर्तव्य असतां धातूच्या तां अथवा ऊं प्रत्ययांत रुपापुढे योजावयाचे निषेधार्थी क्रियापद . जसेः - त्याने हे आंबे खाऊं नयेत ; त्या बायका येथे बसू नयेत . पण पुष्कळ वेळां नयेत या बहुवचनी रुपाकडे दुर्लक्ष करण्यांत येते व नये असेच रुप योजिले जाते . नये पूर्वी योजावयाच्या ता व ऊं प्रत्ययांत धातुसाधिताविषयी इतकेच सांगता येईल की त्या दोहोत फारच थोडा फरक आहे व जेथे एखादी क्रिया लाभकारक , फायद्याची नाही म्हणून तिचा निषेध करणे असेल तेथे तां प्रत्ययांत धातुसाधितास म्यां , मला , त्वां , तुला , त्याने , त्याला इ० कर्त्याची अपेक्षा असते , तर ऊं प्रत्ययांतला म्यां , त्वां , त्याने इ० तृतीयांत कर्त्याचीच अपेक्षा असते . [ न + येणे ]

Related Words

नये   दावतां नये, दडवतां नये   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   चहाडखोराचा इतबार करूं नये   हत्तीशीं टक्कर घेऊं नये   हत्तीशीं वारगोळें करुं नये   हलक्याला त्रास देऊं नये   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   दमडीसाठीं मशीद ढासळूं नये   कोणाचें वर्म काढूं नये   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   खाऊन निंदू नये   समर्थांशीं भांडूं नये   वाघाची खोड काढूं नये   हत्तीशीं गाडा खेळूं नये   लाभाविणें मैत्री तोडूं नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   कोणास कोणी हंसूं नये   दरिद्यास खोड असूं नये   कांहीं बोलों नये ऐसें   अवसान सोडूं नये   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   लहानाची उपेक्षा करुं नये   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   होड्डा घर लासूं नये, गरिबा बायल मोर नये   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   दुसर्‍याच्या पुढलें पान ओढूं नये   कोणाचा आब जाऊं देऊं नये   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   उठा म्हणवरेक बैसू नये, वच म्हणवरेक राबू नये   भाग्य आल्यार चडूं नये, दरिद्र आल्यार रडूं नये   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   हगल्यापाशीं बसावें हाणल्यापाशीं बसूं नये   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव   कोणाचे पोटावर पाय देऊं नये   कावळ्याचें धरूं नये प्रमाण व जुगार्‍याचे धरूं नये सत्‍यवचन   खाऊन माजावें, टाकून माजूं नये   दहाचा हात दुश्‌मनावरहि पडूं नये   आपणालि प्रतिष्ठा आपणें कर नये   आपलें मत विचारल्याविना देऊं नये   शरण आलेल्यास मरण चिंतूं नये   शरण आल्याचें मरण मोजूं नये   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   आले उरूस, चुकूं नये गुरूस   कोणत्‍याहि कामात भट पडूं नये   संकटकाळीं सौद्याची भाषा बोलूं नये   उंदराच्या पोरानें लोखंडाशी खेळूं नये   अर्धी टाकून सगळीला धांवूं नये   अधिर्‍याचें घेऊन कर्जबाजार्‍याला देऊं नये   दुसर्‍याच्या पुढल्या पानास माती घालूं नये   हेवा करणार्‍याशीं दोस्ती, करुं नये कल्पांतीं   उदकांतुं रावूनूं मांसळ्यांकडे वैर कर नये   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   वरसला कहर, तरी सोडूं नये शहर   भांडतें असावें पण बुडतें असूं नये   मऊ सापडले म्‍हणून कोपराने खणूं नये   कान द्यावा पण कोन देऊं नये   पाठीवर मारणें पण पोटावर मारुं नये   कांटे वइल्‍यानि रिते पायानि चमकूं नये   करतां नये व्यवहार, त्‍यानें न करावा व्यापार   घ्राणींतल्‍यान वचचें पोण्ण दिवाणांतल्‍यान वच नये   ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   जीभ आस म्‍हणु नाकाक लाव नये   कापडे विकिले गांवांतु राकडं विकूं नये   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   कान द्यावा पण कानु देऊं नये   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   अधमाला हातांनीं भरवावें त्याच्या तोंडी लागूं नये   चालायला येण्यापूर्वी धांवण्याची हाव धरूं नये   रानांतून बाहेर पडण्यापूर्वी शीळ घालूं नये   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   बक्षीस द्यावा हत्ती, हिशेबीं सोडूं नये रती   न सोमे तर थट्टा करुं नये   अधिक उणें ताणूं नये ताणल्यानें पडतें फाटफाट   ताकास जाऊन मग गाडगे लपवूं नये   मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये   मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   गुवाडीतल्‍याने वच्चे पूण दिवाणांतल्‍यान वचूं नये   ज्‍याचे खावें अन्न, त्‍याचें पाहूं नये उणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP