Dictionaries | References ल लाभाविणें मैत्री तोडूं नये Script: Devanagari Meaning Related Words लाभाविणें मैत्री तोडूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मैत्री, ही खरें पाहातां तोडूंच नयेपण प्रसंगच पडला, तर निदान त्यांत कांहीं फायदा, लभ्यांश वगैरे आहे अशी खात्री करुन घेतल्याशिवाय तरी मैत्री तोडण्याच्या फंदांत पडूं नये. तु ०- तुपाशिवाय उष्टें खाऊं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP