Dictionaries | References

कापडे विकिले गांवांतु राकडं विकूं नये

   
Script: Devanagari

कापडे विकिले गांवांतु राकडं विकूं नये

   (गो.) कापड विकलेल्‍या गांवात लाकडे विकूं नयेत. जेथे मानसन्मानानें आपण राहिलो त्‍या ठिकाणी हलका धंदा करूं नये, कमी दर्जाचे राहूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP