Dictionaries | References

आपलें मत विचारल्याविना देऊं नये

   
Script: Devanagari

आपलें मत विचारल्याविना देऊं नये

   कोणीहि आपल्याला विचारल्याशिवाय त्यास आपली बुद्धि देऊं नये अगर सल्ला सांगू नये. नाहीतर तिची किंमत राहात नाहीअवगणना होण्याचा संभव असतो. तु०-नापुष्टः कस्यचिद्ब्रूयान्नचान्ययायेन पृच्छतः । जानन्नपिहि मेधावी जडवल्लोक आचरेत्।। -सुर १६७.६११०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP