Dictionaries | References स सोन्याचा द्यावा होन पण घराचा देऊं नये कोन Script: Devanagari Meaning Related Words सोन्याचा द्यावा होन पण घराचा देऊं नये कोन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कितीहि द्रव्य खर्च झालें तरी हरकत नाहीं, पैसा द्यावा पण घरीं आश्रय देऊं नये, घरांत कोणाचा हात शिरकूं देऊं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP