Dictionaries | References

डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये

   
Script: Devanagari

डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये

   एखाद्यास पाहिजे तर रागे भरावे पण त्‍याच्याबद्दल मनात किंतु ठेवूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP