Dictionaries | References व वांकडा Script: Devanagari See also: वाकडा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वांकडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | --a misunderstanding. for the arm of a child. Usually put on on the twelfth day. v घाल. Rate this meaning Thank you! 👍 वांकडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Crooked. Hostile. Perverse.वांकडें पडणें Arise (between parties)-a misunderstanding. Rate this meaning Thank you! 👍 वांकडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. पु. वांकलेला ; वक्र ; कललेला ; लवलेला ; वळलेला ; सरळ नव्हे असा . मुलाचे हातांतील दागिना . स्त्रियांच्या पायांतील दागिना . ( ल . ) विरुद्ध ; तेढ असलेला ; प्रतिकूल . वाकडकोका - मुसका - वाकिडातिकडा - वाकडातिडका - वांकडा देहुडा - वि . वक्र ; वांकलेला ; कुबडा ; वक्रांग ; सरळ नसलेला . वाकडवाद - पु . तंटा ; बखेडा ; याप्रमाणेच . वाकडनाक्या - पावल्या - मान्या - मुसका - शिंगी - शिंग्या इ० . वाकडा गुणाकार - पु . गुणाकाराचा एक प्रकार .०ताईत पु. एक गळ्यांतील ताईतासारखा अर्धचंद्राकृति व घागर्या लावलेला मुलांचा अलंकार .०भांग पु. एका बाजूस कमी केंस ठेवून पाडलेला भांग .०मार्ग पु. आडवाट ; अप्रत्यक्ष मार्ग . वांकड्या मार्गाने कां बोलेल । - कमं १ . २९ .०विचुका वि. वेडावांकडा . कां वाकडा विचु कां पाडली । - ज्ञा ९ . ६ . वांकडी दृष्टि नजर , वांकडा डोळा स्त्रीपु . तिरस्कार , द्वेषयुक्त किंवा पापी दृष्टी .०पगडी स्त्री. अवज्ञासूचक वर्तणूक ; विरुद्धाचरण . ( क्रि० करणे ; ठेवणे ).०मान पाहणे - स्त्री . अवज्ञादर्शक दृष्टि .करुन पाहणे - स्त्री . अवज्ञादर्शक दृष्टि .०म्हैस स्त्री. वाकड्या शिंगाची म्हैस . ( सांकेतिक ) चिंच . वाकडी वाट - स्त्री . विपथ ; न रुळलेला रस्ता ; रहदारीचा नव्हे असा मार्ग . वाकडी वाट कोणी कडे केली । - होला २७ . अन्याय्य मार्ग ; कुमार्ग . स्वइच्छेविरुद्ध वाकड्या वाटेने जावे लागते . - विक्षिप्त २ . १३ .०समजूत स्त्री. कलुषित मन ; पूर्वग्रह ; दुराग्रह . तेढ ; द्वेष ; गैरसमजूत . वांकडे - न . वैर ; द्वेष . बाहेर मिरविशि आंत हरिशी वांकडे । - राला - वि . प्रतिकूल ; निष्ठुर ; न आवडणारे . प्रभो शरण आलिया वरि न व्हा कधी वांकडे । - केका ४० . अयोग्य . सद्गुरु वांचुनि वांचुनि विफल जिणे यांत वांकडे काय ? - कीर्तन १ . ३ .०तेरा पु. अव . तिफाशी सोंगट्यांतील एक दान . ६ + ५ + २ .०दाखविणे क्रि . वेडावणे .०पडणे येणे क्रि० भांडण होणे ; वितुष्ट येणे ; कलह होणे .०पाऊल न. दुर्वर्तन ; दुराचरण ; व्यभिचार . Related Words वांकडा वरजी वांकडा वेडा वांकडा वांकडा गुणाकार केस वांकडा न होणें विहिणीचा पापड वांकडा वांकडया मेढीला वांकडा नेम वांकडा पगडी करुन तीन ठिकाणीं वांकडा कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई दुष्ट वांकडा सर्वां पाही, सरळ असे स्वगृहीं स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा सर्प वांकडा तिकडा पळाला तरी नीटच भोकाचे तोंडीं जाईल वांकडा वासा आला कीं खळगाहि वांकडाच खणला पाहिजे डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये हेकडा हेकस हेकोडा वांकुडपण वांकेसिर तिर्कस तिरकस खोंगळी वेडा बागडा वंक वंकट वंगडी वांकीव अडवा उभा अपरीति तिरपा खोमण वेंकट वक्रीं असणें वक्रीं जाणें वक्रीं येणें वक्रीं होणें वांकडी दृष्टि हातपाय पोटीशीं, गांड परदेशी देहुडा खोंगा खमीद वांकडी वाट करणें वांढाळ वाकड तिरबांकडा तिरवा अष्टवक्र अवक्र तेडा तेडी खोंगळा कुर्र्हे कुर्हा अवडादेवडा दिवडा बागी लेफडा बगडा बगड खुळ खेंबडा खेंबुडला कसरती अंगठा दाखविणें व्यंकट तिरका तिर्यक मुरगळणें मुरगाळणें नीट श्वान खेबडा कातरा अंचित वांगडी रंधा कावळी इळा कुवेडें झांजरणें झाजरणें सदां अपचार डोंगा वाकडा अडवा अडवें काणा घांसणें घासणें मच्छ ऊरु कुटिल उजू सदा चोज मुरड धडा अष्टावक्र काढणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP