Dictionaries | References अं अंचित Script: Devanagari Meaning Related Words अंचित A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 añcita p S Worshiped, adored, honored. अंचित Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 p Worshipped, adorned. अंचित महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ पडलेला , मान दिलेला ; आदरेला ; ( सं .)०कारण न. ( नृत्य ) बोटें व्यावृत्त परिवृत करून मग डावा हात छातीसमोर वांकडा करून नाकाच्या शेंड्यासमोर ठेवणें .०पाद न टांच जमिनीला टेंकवून पाऊल सर्व उचलून बोटें वांकविणें .०बाहू पु. ( नृत्य ) छातीवरील हात थोडा छातीच्या पुढें धरणें . ०मान - स्त्री . ( नृत्य ) शरीराचा तोल पुढे जाऊं लागला असतां तो सांभाळण्यासाठी मान मागें घेणें .०शीर्ष न ( नृत्य ) डोकें किंचित एका बाजूला खांद्यावर वांकविणें ( रोग , मुर्च्छा इ० गोष्टी दर्शविण्याचा अभिनय ). ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP