Dictionaries | References

खुळ

   
Script: Devanagari
See also:  खुळकन , खुळकर , खुळदिन , खुळदिशीं

खुळ     

 न. बेड . खुळ पहा .
क्रि.वि.  खुळखुळ असा आवाज होऊन खुळखुळ पहा . ( ध्व .)
०कट   गत - वि . वेडा ; बावळा ; मुर्ख वेडपट ; वेडसर . ( खुळ )
०चोंट वि.  ( ग्राम्य ) जडबुद्धिचा ; वेडझंवा . टोणपा ; मंदधी .
झंवा वि.  ( ग्राम्य ) जडबुद्धिचा ; वेडझंवा . टोणपा ; मंदधी .
०चट   पट पट्या - वि . १ खुळा ; वेडा . २ वांकड्या हातापायांचा ; अपंग . ३ खुरट ; वांकडा ; खुजट ( अवयव )
०सट   सर - वि . बावळट ; मुर्ख ; वेडसर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP