Dictionaries | References

खुळखुळा

   
Script: Devanagari
See also:  खुळखुळणे

खुळखुळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A child's rattle. 2 A rattle used in teaching a horse his paces.
   khuḷakhuḷā a That makes a rattling noise--a काठी, सोटा, ओग्राळें &c.

खुळखुळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  खुळखुळणें
   A child's rattle.

खुळखुळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आत खडे असल्यामुळे खुळ खुळ वाजणारे मुलांचे एक खेळणे   Ex. खुळखुळा हाती देताच बाळ रडायचे थांबले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kasچھونٛچھٕ پوٗت
urdجھنجھنا , بچوں کا ایک کھلوناجس میں کنکرپڑےہوتےہیں

खुळखुळा

   पुन . १ आंत खडे असल्यामुळें खुळ ! खुळ ! वाजणारें मुलांचें एक खेळणें . ' दांताचा खुळखुळा झाला = दांत हलुं लागले . २ घोड्यास रंगणावर घरतांना वाजविण्याचें एक साधन . ३ तागाच्या झाडाप्रमाणें पुरुषभर उंचीचें . तागाप्रमाणें फळें असणारें एक झाड . ही फळें वाळल्यावर खुळखुळ ! वाजतात . घाटसर्प असें यास द्सरें नांव आहे , वगु २ . ७४ . खुळ - खुळा - वि . खुळ ! खुळ ! आवाज करणारें ( काठी , सोटा , ओगराळें इ० ).
०डिगळा  पु. एक झाड ; याची फुलें जर्दं फिवळी असुन याच्या शेंगेचा आवाज खुळ ! खुळ ! असा होतो . खुळखुळविणें - सक्रि . १ खुळ ! खुळ ! शब्द करणें . २ तोंड धुणें ; धुळ भरणें . खुळखुळी काठी - स्त्री . खुळ ! खुळ ! शब्द करणार्‍या झिळमिळ्या लाविलेली काठी . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP