Dictionaries | References

खेळणे

   
Script: Devanagari

खेळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  खेळण्याची वस्तू   Ex. लहान मुलांना रंगीत खेळणी आवडतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 verb  करमणुकीसाठी किंवा व्यायामासाठी एखादे काम करणे   Ex. मुले पटांगणात खेळत होती
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  खेळण्यासाठी भाग घेणे   Ex. भारताला विश्वचषकदेखील खेळायचा आहे.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  पैसा लावून हार-जीतच्या खेळात सामील होणे   Ex. तो रोज संध्याकाळी जुगार खेळतो.
HYPERNYMY:
खेळणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  बेपर्वाईने वागणे   Ex. एखाद्याच्या भावनेशी खेळू नका.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
benছেলেখেলা করা
urdکھیلنا , کھلواڑکرنا

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP