Dictionaries | References

लटलट

   
Script: Devanagari
See also:  लटलटां

लटलट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   laṭalaṭa or ṭāṃ ad Imitative of the sound or expressive of the manner of quivering or tremulous or quick shaking. ल0 करणें To shake quickly &c.

लटलट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : थरथर

लटलट

 क्रि.वि.  कांपण्याच्या , जलद हालण्याच्या रीतीचे दर्शक किंवा शब्दाचे अनुकरण होऊन . लटलट करणे -
   जलद हालणे ; कांपणे .
   लटपटणे ; डगडगणे . लटलटणे - अक्रि .
   झोंके खाणे ; डोलणे ; वार्‍यांत स्वच्छंदाने , डुलणे , खेळणे ; झोळकंवणे .
   कांपण ; थडथडणे ; अत्यंत चंचल स्थितीत असणे .
   डगमगणे ; डगडगणे ; ढिलेपणामुळे इतस्ततः हालणे .
   ( ल . ) लडबडणे ; लुडबुडणे ; लुबरेपणाने , दुसर्‍यास त्रास होईल अशा रीतीने पुढे पुढे करणे .
   पाणीदार व चकचकीत दिसणे ( मुख्यत्वे मोती ).
   टवटवीत , टुकटुकीत , सुप्रसन्न दिसणे ( चेहरा , वर्ण ) [ लटपट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP