Dictionaries | References क करणें Script: Devanagari Meaning Related Words करणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 indifferently, unconcernedly, carelessly. करून घेणें with कडून of o. To get done by; to effect from. करून घेणें with or without प्राप्ति g. of o. To acquire, procure, obtain.An action, act, deed, doing.karaṇēṃ prep As soon as; not later than; by or at: noting time. Ex. आज प्रारंभ केला तर उद्यां दोन प्रहरा क0 संपेल; सकाळींच करूं लागतां तर एव्हां क0 अटोपलें असतें. करणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Do.v i Work.n An action. करणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ उरकणें ; उलगडणें ; तडीस नेणें ; बनविणे ; जमविणें ; रचणें . २ होणें ; घडून येणें ; बनणें ( अकर्मक प्रयोग ). जसं - मला मळमळ करतें ; उन्हाळे करतात ; भोंवळ करते . ३ एखाद्या पद्धतीनेम वागणें . एखाद्या पद्धतीस अनुसरणें . ( सं . कृ - कर ; झेंद . कर् ; आर्मेनि . कर ; फा . कर्दन .) ( वाप्र ) केलें केलें न केलें न केलेंसें करणें -( एखादें काम ) निष्काळजीपणानें करणें , कसें तरी तडीस लावणें . ( वाप्र .) ( प्राप्ति ) करून घेणें - एखाद्याच्या - कडून , द्वारें काम उरकून घेणें ; एखाद्याच्या मार्गानें तडीस नेणें ; मिळविणें , संपादणें , करून चुकणें - टाकणें -( एखादें काम ) पुरें करणें ; संपविणे . ' ती तर अस्मादिकांना पसंत करून केव्हांच चुकली ' - माझी पण तीच गत ( उषाग्रंथमालिक ) ६ . न. कृति ; कर्म ; काम . म्ह० १ करणें थोडें मचमच फार . २ ( गो .) करणें थोडें उलवणें चढ = करण्यापेक्षां बडबड मोठी .शअ पर्यंत ; पावेंतों ; बरोबर ; च्या वेळीं ; त्यापेक्षां उशिरां नाहीं . ( वेळ दाखविणारें अव्यय .) ' आज प्रारंभ केला तर उद्यां दोनप्रहारांकरणें संपेल '; ' सकळींच करूं लागत तर एव्हांकरणें आटोपल असतें .' करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 करणेंकरणीपणाकरणेकर्याचा वसा-‘करनकरत्याचा वसा’ याचा हा विपर्यास आहे.‘काँग्रेस वर्किंग कमिटीला करणेकरणीपणाची बाधा आज पुष्कळ दिवसांपासून झाली आहे.’ -सासं २.२६४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP