Dictionaries | References आ आत { āta } Script: Devanagari Meaning Related Words आत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : शरीफा, शरीफा आत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A custard-apple. आत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A father's sister.n A custard-apple. आत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : -आतआत adverb एखाद्या निश्चित सीमेच्या वा जागेच्या आत Ex. घरात गेल्यावर दार लावून घे. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:-आतWordnet:asmভিতৰলৈ benভেতরে gujઅંદર hinअंदर kasاَنٛدَر kokभितर malഅകത്ത് nepभित्र oriଭିତର panਅੰਦਰ sanअन्तः telలోపలికి urdاندر , درون , اندرون , بھیتر आत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( कों . गो . ) सीताफळ , ( गो . ) आंत . [ सं . आतृप्य = सीताफळ ; बं . आता ; पोर्तु . आत ; मलायी आत ] स्त्री. आत्या ; बापाची बहीण . ( मूळ संस्कृतांत स्वत : ची वडील बहीण हा अर्थ असून बापाची बहीण हा अर्थ पुढें मराठींत रुढ झाला ).मामी ; सासू ( या अर्थी कुणबी लोकांत कोंकणांत वापरतात ). हा शब्द हाल - गाथा सप्तशतीमध्यें या अर्थी येतो . मराठे लोकांत मुलीची सासू म्हणजे तिची आत - बापाची बहीण - असते ; तेव्हां आत म्हणजे सासू . [ दे . अत्ता = सासू , मामी ( गाथासप्तशती ); का . अत्ते = सासू , आई ; ते . अत्त ; द्रा . आत्त = आई ; हि . अत्ता ; सं . अत्ता , अत्तिका = वडील बहीण . ] आत A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 आ-त instr.pl.आ॑-तैस् See आ॑-ता under आ-√ तन्. ROOTS:आ त आत The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 आत [āta] a. a. [आ-अत्-अच्] Spread around.-तः Ved.A quarter of the sky.A scaffold.The frame of a door. Related Words आत आत,त्या तशी भाची, खाण तशी माती आत बाहेर करणे खाण तशी माती, आणि आत तशी भाची वेळेच्या आत in custard apple tree اَنٛدَر अंदर ভিতৰলৈ ভেতরে અંદર भितर ਅੰਦਰ లోపలికి അകത്ത് inward inwards custard apple अन्तः भित्र உள்ளே सिङाव ଭିତର let in within the local limits आत्याबाई कांकसासरा कांकसासू reinsert not later than..... infiltration rate आथ खोबर्याची आई eminently आतस खंदळांखंडळ जळफळणे धसणे आतगी भिनणे आती आतू अपसारी भिंग गाडलेला गडलेला किक कॅपसुल घुसवणे बिलियर्ड रूम मुदतीपूर्वी फुगवणे तुरपणे पदोन्नती देणे शुद्धीवर येणे समावणे penetrating infiltration सामावणे aboard amphisarca आतील आंतरराष्ट्रीय सीमा कार्बनडायऑक्साईड जेवलेल्यास आग्रह, उपाश्यास नैवेद्य! मसाल्याचा डबा submerge intrusive amphiphloic gas (gaseous) exchange exarch inside desperado अंतर्निहित अर्थ अंतर्वस्त्र अंतर्वासी आवैक पळौन धुवेक व्हर, दूद पळौन म्हशीक व्हर उन्मळणे ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी उंबराचे फूल उडी टाकणे कंठलंगोट गोल करणे गोवरी घर फोडणें घरफोड्या घुसविणे मार्गी लागणे मॅनहोल नेत्रपेढी तुरपणी झुरका घेणे डगले शेणाचा दिवा लाविणें suction turgescence dissepiment anaerobic respiration fifo first in first out Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP