Dictionaries | References

उंबराचे फूल

   
Script: Devanagari

उंबराचे फूल

   उंबराचे फूल आत असल्यामुळे दिसत नाही. त्यावरून ते नसते असेच समजतात. दुर्मिळ वस्तु, कधी न दिसणारी न घडणारी, नसणारी अशी. ‘आतांशा अगदी उंबराचंच फूल झालं आहे.’ -साग्रोप ३.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP