Dictionaries | References

दिव्यास निरोप, पदर, फूल देणें

   
Script: Devanagari

दिव्यास निरोप, पदर, फूल देणें

   दिवा मालविणें. दिवा देवतेसमान पवित्र मानतात. तेव्हां दिवा तोंडानें फुंकून मालवीत नाहींत तर पदरानें वारा घालून किंवा पुढें फूल धरून तो घालवितात. तसेंच ‘ दिवा मालव ’ न म्हणतां ‘ दिव्यास निरोप दे ’ इ० असें सांकेतिक म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP