Dictionaries | References

आत

   { āta }
Script: Devanagari

आत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : शरीफा, शरीफा

आत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A custard-apple.

आत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A father's sister.
  A custard-apple.

आत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : -आत
आत adverb  एखाद्या निश्चित सीमेच्या वा जागेच्या आत   Ex. घरात गेल्यावर दार लावून घे.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
-आत
Wordnet:
asmভিতৰলৈ
benভেতরে
gujઅંદર
hinअंदर
kasاَنٛدَر
kokभितर
malഅകത്ത്‌
nepभित्र
oriଭିତର
panਅੰਦਰ
sanअन्तः
telలోపలికి
urdاندر , درون , اندرون , بھیتر

आत     

 न. ( कों . गो . ) सीताफळ , ( गो . ) आंत . [ सं . आतृप्य = सीताफळ ; बं . आता ; पोर्तु . आत ; मलायी आत ]
 स्त्री. 
आत्या ; बापाची बहीण . ( मूळ संस्कृतांत स्वत : ची वडील बहीण हा अर्थ असून बापाची बहीण हा अर्थ पुढें मराठींत रुढ झाला ).
मामी ; सासू ( या अर्थी कुणबी लोकांत कोंकणांत वापरतात ). हा शब्द हाल - गाथा सप्तशतीमध्यें या अर्थी येतो . मराठे लोकांत मुलीची सासू म्हणजे तिची आत - बापाची बहीण - असते ; तेव्हां आत म्हणजे सासू . [ दे . अत्ता = सासू , मामी ( गाथासप्तशती ); का . अत्ते = सासू , आई ; ते . अत्त ; द्रा . आत्त = आई ; हि . अत्ता ; सं . अत्ता , अत्तिका = वडील बहीण . ]

आत     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
आ-त   instr.pl.आ॑-तैस् See आ॑-ता under आ-√ तन्.
ROOTS:

आत     

आत [āta] a.  a. [आ-अत्-अच्] Spread around.
-तः   Ved.
A quarter of the sky.
A scaffold.
The frame of a door.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP