Dictionaries | References ध धडा Script: Devanagari See also: धडी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . dhaḍā . Add:--10 A share or portion of a piece of land divided amongst its joint proprietors. Rate this meaning Thank you! 👍 धडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A lesson; direction for guidance. A weight consisting of ten shers. A weight put into the opposite scale to counter balance the receiving vessel. Assurance, settled conviction. Rate this meaning Thank you! 👍 धडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. पाठ ( क्रमिक पुस्तकातील ); ना. उदहारण , नियम , पद्धत , रिवाज , वहिवाट , शिस्त , सरणी . Rate this meaning Thank you! 👍 धडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण Ex. एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो. SYNONYM:बोध noun वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण Ex. ह्या प्रकरणापासून तू योग्य तो धडा घे. noun पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग Ex. गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पाठWordnet:asmপাঠ bdआयदा benপাঠ gujબોધ kasسَبَق panਸਬਕ sanपाठः telపాఠము urdسبق See : अध्याय, शिकवण Rate this meaning Thank you! 👍 धडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पोटांत होणारा एक रोग . - मनको पु. १ दहा शेरी वजन केलेल्या मालाचे परिमाण . २ तराजूच्या एका पारड्यांत ( ज्यांत पदार्थ घ्यावयाचा ते ) भांडे इ० ठेवून कांटा समतोल करण्याकरितां दुसर्या पारड्यांत टाकलेली वजने इ० अभंड ; पासंग . तराजुआ निवृत्तिचा । धडा बांधौनि तीर्थांचा । करि कांटा कलताए दैवाचा । जेउता राजमठु । - ऋ ३९ . तुळे उभवूनि धडा । कनक भरितां पारडा । - मुवन ( हरिश्चंद्राख्यान नवनीत पृ . १९० ). ३ मण , दोनमण इ० सारखे एकदांच वजन करावयाचे असल्यास व त्या परिमाणाची वजने जवळ नसल्यास लहान परिमाणाच्या वजनाने तितक्याच वजनाचे दगड इ० मोजून घेऊन त्यांनी बांधतात ते मोठे वजन . ४ ( व . ) सपाटा ; तडाखा . तुपाचा धडाच लावला . ५ ( पेंढारी इ० लुटारुंची ) टोळी . ६ समायिक जमीनीचा , मालमत्तेचा वांटा हिस्सा , भाग . ७ ( जरतार धंदा ) पंचवीस ते ३० तोळे वजनाचा तांब्याचा रुळ घेऊन त्यावर जरतार गुंडाळतात व त्या तांब्याच्या रुळासह त्याचे केलेले वजन [ सं . धट = ताजवा ; हिं . धडा = वजन , जोख , जथा , टोळी ; गु . धडो = वजन ; सि . धडो ] पुस्त्री . ( कु . ) घराचे जोते इ० कांची कड . पु. ( महानु ) घडा ; घागर . तो कैसा दिसताए कांतळा । जैसा अमृतरसाचा ॐतिला । की श्रेष्ठेने धडा घातला । रवांतासी । - शिशु ९९४ . पु. ( भाजीपाला इ० कांची ) पेढी . पु. १ ( तंजा . ) तोफ . २ तोफेचा बार . धडेबाजी - स्त्री . १ तोफेचा भडिमार . २ ( ल . ) शिव्यांचा भडिमार , वर्षाव . [ धडा ] पु. ( राजा . ) किनार्यावर गलबत . पडाव , ठेवण्याची आच्छादित जागा , ठिकाण . गलबत भाड्याने न देतां धड्यावर ओढून ठेवले आहे . पु. १ विवक्षित मुदतीत तयार करण्यास पंतोजीने शिष्याला नेमून दिलेला , पाटी इ० कांवर लिहून दिलेला पाठ . २ ( पुस्तक इ० कांतील ) पाठ . तिसर्या पुस्तकांतील शेवटला धडा वजनाविषयी आहे . ३ ( ल . ) ( एखाद्यास ) वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेला नियम ; शिस्त ; उदाहरण ; ( काम इ० करण्याकरिता घालून दिलेली ) पद्धत ; सरणी वहिवाट ; रिवाज . कासया पडिला जी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा । - तुगा ७१६ . यजमान धडा घालून देतो त्याप्रमाणे गुमास्ते वागतात . ४ हिय्या ; हिंमत ; धाडस ; निश्चय . आतां मनाचा धडा करुन करंजा खातो . - कफा २ . ५ ( एखादी वस्तु मिळाल्याने ) विवक्षित कालपर्यंत ती मिळविण्याविषयी होणारी निश्चिंतता . एक पितांबर घेऊन ठेविला म्हणजे बारा वर्षांचा धडा होतो . [ सं . दृढ ? ]०घेणे शिकणे ; बोध घेणे . Related Words धडा धडा शिकवणे धोपार धडा धडा घेणें धडा शिकविणे धडा धरणें (मनाचा) धडा करणें तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें lesson जिवाचा धडा करणें धडा न गोडाचा पापाचा धडा भरणें मनाचा धडा, हाच यशाचा घडा सबक सिखाना बुद्द शिकोवप سَبق دِیُن பாடம்கற்பி గుణపాఠం నేర్పు सिक्षा हो ਸਬਕ ਸਿਖਾਉਣਾ સબક શિખવાડવો ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸು പാഠം പഠിപ്പിക്കുക শিক্ষা দেওয়া moral एक्सरसाईझ सहासष्टावा श्रीगणेशाचें वळण घालणें दाखला घेणें ठेंच लागणें धडेवांटप जीव पोळणें लेसन श्रीगणेशा शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा जिवावर उड्या मारणें श्रीगणेश आधी केले, मग सांगितलें इंद्रा माल्ल्य़ार चंद्राक लागता वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा धडवई धडी प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नीं परमेश्वर वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ ज्याचे मनीं कपट, त्याचें होतें तळपट ओनामा कांटाळा घोंटणें ठणका ओनामासीधं ठेंच बिकट अक्कल निदेश शिंव ठेच वस्तू धान frame घोकणें श्रेष्ठ वजन अध्याय वाचक दाखला सांग व्याज पाठ वस्तु बोध नख धड वीरभद्र जीव तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP