Dictionaries | References

अक्कल

   
Script: Devanagari

अक्कल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : बुद्द

अक्कल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The phrase is used in enjoining one to apply his reason or understanding--to make the observations and to draw the inferences proper to a rational being.

अक्कल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sense, understanding.

अक्कल     

ना.  चातुर्य , धी , प्रज्ञा , बुद्धी , मती , मेधा , विवेचनशक्ती , समज .

अक्कल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : समज, बुद्धी

अक्कल     

 स्त्री. शहाणपण ; चातुर्य ; बुध्दि . [ अर . अक्ल ].
०गुंग   - बुध्दि कुंठित होणें .
होणें   - बुध्दि कुंठित होणें .
०जाणें   शहाणपण नाहीसें होणें . म्ह . आधीं जाते अक्कल , मग जातें भांडवल .
०विकत   - धडा शिकणें ; पुष्कळ किंमत देऊन शहाणपण शिकणें ; फार महाग पडलेल्या अनुभवानें शहाणें होणें .
घेणें   - धडा शिकणें ; पुष्कळ किंमत देऊन शहाणपण शिकणें ; फार महाग पडलेल्या अनुभवानें शहाणें होणें .
०सांगणें   सल्ला देणे ; युक्ति सांगणें .
०से   पछानना - शहाणपणानें देवासहि जाणतां येतें ; ही ह्मण एखाद्याला आपल्या बुध्दीचा उपयोग करावयास सांगण्याकरितां वापरतात . लेचा कांदा , लेचा खंदक , लेचा गड्डा - अति शहाणा ; दीडशहाणा ; मूर्ख . लेचा गधडा - मूर्ख ; ढ ; मतिमंद ; बावळट . लेचे तारे तोडणें - अविचारानें बोलणें . लतिके ! ज्या तोंडानें हे अकलेचे तारे तोडीत होतीस , त्याच तोंडाला असे खडे चारतांना मला कल्पांतापर्यंत सुध्दां दया येणार नाहीं . - भा १६५ . लेचा बंद - दूरदर्शित्व ; शहाणपण ; चातुर्य . अकलेचा बंद नाहीं घातला । - दा १९ . ८ . १५ .
खुदा   पछानना - शहाणपणानें देवासहि जाणतां येतें ; ही ह्मण एखाद्याला आपल्या बुध्दीचा उपयोग करावयास सांगण्याकरितां वापरतात . लेचा कांदा , लेचा खंदक , लेचा गड्डा - अति शहाणा ; दीडशहाणा ; मूर्ख . लेचा गधडा - मूर्ख ; ढ ; मतिमंद ; बावळट . लेचे तारे तोडणें - अविचारानें बोलणें . लतिके ! ज्या तोंडानें हे अकलेचे तारे तोडीत होतीस , त्याच तोंडाला असे खडे चारतांना मला कल्पांतापर्यंत सुध्दां दया येणार नाहीं . - भा १६५ . लेचा बंद - दूरदर्शित्व ; शहाणपण ; चातुर्य . अकलेचा बंद नाहीं घातला । - दा १९ . ८ . १५ .

अक्कल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : विवेक

Related Words

अक्कल विकून फुटाणे खाणें   अक्कल दाढ   एक शेर विद्या आली जरी, दहा शेर अक्कल लागे वरी   अक्कल जाणें   अक्कल पुढें धावणें   अक्कल   वाढे वाढे, अक्कल काढे   म्हैस बडी कां अक्कल बडी   अक्कल गुंग होणे   अक्कल गुंग होणें   अक्कल-झुक्कल   अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   अक्कल-बार   अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची   अक्कल विकत घेणे   अक्कल विकत घेणें   अक्कल सांगणें   अक्कल हुसारीन   अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं   अकल दाढ़   अक्कलदाढ   ଅକଲ ଦାନ୍ତ   ડહાપણની દાઢ   ਅਕਲ ਦਾੜ੍ਹ   बायकांची अक्कल चुलीपाशीं   दारू चढती, अक्कल जाती   शंभर शहाणे पण अक्कल एक   मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा   नक्कल उचलली आणि अक्कल गमावली   समशेर शिकंदरची आणि अक्कल बृहस्पतीची   আক্কেল দাঁত   दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ   लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत   पहिले दिवशीं पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   presence of mind   seldom   rarely   intellect   mind   अकलकर्‍हा   wisdom tooth   अकलकरा   अकलकाडा   अकलकाढा   अकलकारा   सो शाने एक मत्त   मति नाशिल्याक गति ना, गति नाशिल्याक जग ना   शहाणपणाचा दिवा लागणें   अक्कलेचा कांदा   अक्कलेचे अमीर, सांगितली मेथी आणली कोथिंबीर   शरीर कमावणें   बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर   मद्य घरांत रिगल्यावर बुद्धि घर सोंण्णु वत्ता   अक्कलेचा खंदक   अक्कलेचा दुस्मान बेवकूब   बुद्धि ही विद्येपेक्षां श्रेष्ठ आहे   पिंडे पिंडे भिन्न मति, तुंडे तुंडे सरस्वती   शहाणीव   शाहणीव   रेडया गांडीकडेन किनरी   मद्यम पिरायेचें   शिकवलेली बुद्धि अपुरी तेणें कमी पडे शिदोरी   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   अकल   चरख   मनसुभा   मनसोबा   वकूफ   अंठी   अक्कलेचें मूळ विद्या   दानाई   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   लमाण भाऊ आणि कांदेखाऊ   नक्कल करण्यास अक्क्ल नको   तारतिम   तारतीम   शहाणपण   शेंडीला गांठ देणें   शेंडीला गांठ मारणें   मनसुबा   आगळ बुध वाणिया, पाछळ बुध बामणिया   गरजवंत   वकूब   उदमी   शक्कल   मेंदू   उमज   बुद्धिमती   बुद्धिमान   चंभू   भांडवल   चक्री   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP