Dictionaries | References

अक्कलेचा खंदक

   
Script: Devanagari

अक्कलेचा खंदक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A term for a wiseacre.

अक्कलेचा खंदक

   अक्कल मुळींच नसणारा मनुष्य
   ज्या मनुष्यामध्यें अक्कलेच्या ठिकाणीं केवळ खड्डा आहे किंवा खंदकासारखी ज्याची अक्कल खोल आहे असा मनुष्य
   मूर्ख, अडाणी इसम. ‘ नानास वरच्यासारखीं अघळपळघळ सर्टिफिकिटें देणारे तरी अक्कलेचे खंदक होते असें म्हणणें माग आहे.’ नि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP