Dictionaries | References श शहाणपण Script: Devanagari See also: कुढें , पवाड , शहाणीव , शाहणीव Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शहाणपण A dictionary, Marathi and English | Marathi English | | Shrewdness, knowingness, understanding, sagacity, good sense. Rate this meaning Thank you! 👍 शहाणपण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n शहाणीव f Shrewdness, sagacity. Rate this meaning Thank you! 👍 शहाणपण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. स्त्री . हुषारी ; धूर्तता ; अक्कल ; चातुर्य ; चांगली समजूत . हृदयीं सांवरिती शहाणीव। - मुआ ४१ . ५७ . दावोत कोणी शाहणीव लाघव । - दावि ३१२ . [ शहाणा ] कुडें - पावडे पहा . Related Words बायकांचें शहाणपण चुलीपुढें बायकांचें शहाणपण चुलीपुरतें शहाणपण वयावर नसतें शहाणपण ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें उफराटें शहाणपण उलटें शहाणपण (शिकविणें) एकदम शहाणपण, दाखवितां मूर्खपणा बायकांचे शहाणपण चुलीपुरतें एकाचा उद्योग आणि दुसर्याचे शहाणपण आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते हाकम होर, मूहमें मारे फटकी साधणें पश्चातबुद्धी कोल्या बुद्द देवान दिलें म्हणु भोगूंक समजुं नाका? अंगची बुद्धि अखटाई अखटाय दाखला घेणें मिश्यो हेड जाल्यारि शेट्टि जातवे? धुरत पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं अक्कल विकत घेणे दानाई आनो थंय शानो गुण हे वयावर नसतात चड वजिणी जातऽकीर बांयूटी फोज्येत पिशा हातीं पैसो आयलो, दीस राति खर्चून सोळो कुणबी दिवाळीस शहाणा होतो अक्कलकी तोती उड गयी वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा शिकवलेली बुद्धि अपुरी तेणें कमी पडे शिदोरी शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं शौर अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ तुका म्हणे वादें। वायां गेलीं ब्रह्मवृंदें॥ टक्केटोणपे मात्थारिं दांतें दवरुनु घेवनु, जडु जाल्लेलो जांवई गुण करणें दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं अक्कल जाणें शिष्य पडला, गुरु अडला गळ्यांत घोंगडे येणें गळ्यांत लचांड येणें न बोलून शहाणा पाय मोण्णु पाळयां घालचे, कृटु मोण्णु खांदारि घेवंचे पुढच्यास ठेंच, मागचा शाहाणा अक्कल अंधळीगाय वकूफ तरतरी बुदवंत तीनकडे बुद्धी नख लागत नाहीं तेथें कुर्हाड लावणें हिकमत अनुभवी खोरी उफराटा ठोक मिरवण मिरवणी अंगचा आद्य खाड वीस बाइल बाईल मिरवणूक भारी निरोध वृध्द लौकिक शिंग चूल खोल कन्या कोरडा वेडा सत्ता बुद्धि सूत तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP