Dictionaries | References

लौकिक

   
Script: Devanagari

लौकिक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सांसारिक

लौकिक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Popular, general, familiar from long establishment or extensive prevalence--a custom, practice, usage.
, because foiled or posed, to speak vulgarly and abusively; to descend generally into coarseness and rudeness.

लौकिक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Fame; publicity; public affairs.
लौकिकांत येणें   Enter into public life; begin the world

लौकिक     

ना.  कीर्ती , ख्याती , नाव , पत्त , प्रतिष्ठा , प्रसिद्धी , बोलबाला .

लौकिक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ऐहिक, यश, प्रतिष्ठा, प्रतिष्ठा

लौकिक     

 पु. 
कीर्ति ; प्रसिद्धि ; नांव ; बोलबाला ; एखाद्याच्या संबंधाने लोकांत रुढ असलेले मत .
चांगल्या किंवा वाईट रीतीची लोकांमधील वाच्यता ; लोकांत एखादी गोष्ट जाहीर होणे .
सामाजिक व्यवहार ; सार्वजनिक काम .
समाजांतील लोकांचे व्यवहारांत वागण्याची सरणी ; प्रपंच ; लोकाचार . हा गृहस्थ लौकिकांत हुशार आहे . - वि . या लोकांतील ; ऐहिक ; अवैदिक ; केवळ लोकप्रसिद्ध .
सामान्य ; नेहमीचे .
रुढ ; प्रचारांतील .
लोकाचाराला अनुसरुन असलेले . [ सं . ] लौकिकांत येणे - मुलगा वयांत येऊन संसार करुं लागणे ; कामधंदा इ० ची जबाबदारी वाहूं लागणे ; प्रपंचात पडणे . लौकिकावर येणे - वाद इ० मध्ये पराभव झाल्याकारणाने किंवा अंगावर डाव आल्याकारणाने चिरडीस जाऊन अद्वातद्वा बोलूं लागणे ; शिव्याशाप देणे ; एखाद्याबद्दल अचकटविचकट बोलणे . सामाशब्द -
०ऋण  न. लोकांचे कर्ज . पूर्वीच्या ऋषींनी वरील श्रृतींत अनुक्त असे जे एक नवीन लौकिक ऋण उपस्थित झालेले आहे ... - टि २ . १ .
०चतुर वि.  लोकांशी वागण्यांत कींवा त्यांना काबूंत आणण्यांत हुषार ; लोकव्यवहारांत तरबेज .
०चातुर्य  न. लोकांशी वागण्यांतील शहाणपण .
०रीति  स्त्री. रुढीने चालत आलेली रीत ; सर्व साधारण पद्धत ; सर्व लोकांची चाल ; लोकांतील सामान्य चाल .
०ज्ञान  न. लोकांचे ज्ञान ; लोकांसंबंधी ज्ञान . लौकिकाग्नि पु . स्मार्ताग्नि किंवा श्रौताग्नि नव्हे अस अग्नि ; ज्यावर स्वयंपाक इ० करतात तो विस्तव . लौकिकाचार पु . शिष्टाचार ; शिष्ट संप्रदाय ; शिष्ट लोकांची वागण्याची सरणी . [ लौकिक + आचार ] लौकिकानुसरण न . लोकांना अनुसरणे ; लोकांप्रमाणे वागणे ; लोकांच्या वहिवाटाप्रमाणे किंवा लोकरीतीप्रमाणे वागणे . [ लौकिक + अनुसरण ] लौकिकी वि .
लोकांत रुढ असलेले ; लोकांत प्रचलित असलेले ; लोकप्रसिद्ध ; पुष्कळ दिवसांपासून चालत आलेले ; पूर्वापार चालू असलेले .
व्यवहारचतुर ; व्यवहारांत हुशार ; प्रापंचिक बाबतींत निष्णात .

लौकिक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : इहलौकिक

लौकिक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
लौकिक  n. mf()n. (fr.लोक) worldly, terrestrial, belonging to or occurring in ordinary life, common, usual, customary, temporal, not sacred (as opp. to वैदिक, आर्ष, शास्त्रीय; लौकिकेषुind. = लोके ‘in ordinary or popular speech’, opp. to वैदिकेषु, [Nir.] ), [ŚrS.] ; [Mn.] ; [MBh.] &c.
ब्रह्म-ल्°   (ifc.) belonging to the world of (cf.)
ROOTS:
ब्रह्म ल्°
लौकिक  m. m. common or ordinary men (as opp. to ‘the learned, initiated’ &c.), [Śaṃk.] ; [Sarvad.]
men familiar with the ways of the world, men of the world, [Uttarar.]
men in general, people, mankind, [MBh.]
लौकिक  n. n. anything occurring in the world, general custom, usage, [Śak.] ; [MārkP.]
a person's ordinary occupation, [BhP.]

लौकिक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
लौकिक  mfn.  (-कः-की-कं) Mundane, worldly, human, what prevails amongst or is familiar to mankind.
 f.  (-की)
1. Common, vulgar. 2. Secular, temporal.
3. Customary.
 n.  (-यं) Any usage or general custom.
E. लोक mankind, the world, and ठण् aff.
ROOTS:
लोक ठण्

लौकिक     

See : रूढ, ऐहिक

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP