Dictionaries | References म मरावें परी कीर्तिरुपें उरावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मरावें परी कीर्तिरुपें उरावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | रामदास. मेल्या नंतरहि माणसाची कीर्ति मागें राहात असेल तर तो कीर्तिरुपानें जिवंतच आहे म्हटलें पाहिजे. तेव्हां माणसाने जिवंतपणीं चांगलें वागून लौकिक मिळवावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP