Dictionaries | References

आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी

   
Script: Devanagari

आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी

   आवडेल ते खात जा पण चोरी करून निघून जाऊं नको. खादाड परवडतो पण चोर परवडत नाही. माणूस विश्र्वासू पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP