Dictionaries | References प पाहिजे Script: Devanagari See also: पाहिजेल Meaning Related Words पाहिजे A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 It is necessary, needful, expedient, incumbent; i. e. it should be looked after or seen about. Ex. हा धोंडा मला पा0; हें काम केलें पा0; गांवास गेला पा0. Used after verbs it throws them into the past tense, or into the form आवयास; as हें तुह्मास लिहिलें or लिहावयास पा0. पाहिजेल was a future form implying It will be necessary; but now it differs from पाहिजे only in being less common and less elegant. The plural form is पाहिजेत; as पन्नास आंबे पाहिजेत. The word admits not the distinction of gender. Used after the second person it assumes स; as तू मला पाहिजेस. It often takes up certain forms of the substantive verb असणें; as पाहिजे होता It was necessary or requisite; पाहिजे असला Should it be necessary. पा0 तेव्हां At any time; whensoever it is deemed necessary. पाहिजे Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 It is necessary.पा० तेव्हा At any time. पाहिजे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb जे नाही पण त्याची आवश्यकता आहे ते मिळविण्याची इच्छा असणे Ex. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. ONTOLOGY:ऐच्छिक क्रिया (Verbs of Volition) ➜ क्रिया (Verb)See : इच्छा होणे Related Words कृतीला योग्य होईल असे बोलणें पाहिजे कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे पाहिजे नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे वरहि वरायास पाहिजे समज। अग्नीप्रमाणें वाणीबद्दलहि सावध राहिलें पाहिजे आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें अन्नछत्रांतील स्वयंपाक आणि वेश्येचें सौंदर्य पाहिजे त्यानें लुटावें गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे काम झाले पाहिजे तर स्वतः जा, नको तर पाठीव दुजा आहे रतन, पण पाहिजे जतन ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे कुडीला पुडी (पाहिजे) मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचें। प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे मनाला पटलें पण कृतींत उमटलें पाहिजे दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे पाहिजे तेव्हां नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे वाटी नको, करवंटी पाहिजे हत्तीला अंकुश केवढा पाहिजे बोलण्याप्रमाणें कृति पाहिजे म्हातार्याला पिंपात ठेविलें पाहिजे चांगले सर्वांस पाहिजे want हिर्याच्या खडयाला, सोन्याचेंच कोंदण पाहिजे विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे दैवीं आलें तें भोगलें पाहिजे नागव्याच्या तरीवर नागव्यानेंच गेलें पाहिजे शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें शरीरांत पित्त नि संसारांत वित्त (अवश्य पाहिजे) जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा! ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी नखानें तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे! धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें आवाहन कशाला पाहिजे? ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें जप कशाला पाहिजे? यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे require need हिंगणानें हिंगपण केलें तरी चंदनानें चंदनपण केलें पाहिजे जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।। तुका म्हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।। यमाजीस (काळास) न भ्यालें तरी गमाजीस भ्यालें पाहिजे सहज जिची लीला, तीस कशास पाहिजे भांग टिळा समुद्राला समुद्राची व आकाशाला आकाशाची उपमा दिली पाहिजे वांकडा वासा आला कीं खळगाहि वांकडाच खणला पाहिजे तूं स्वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे ! wanted every care should be taken आय जायका, खाय जाय trial balance should be agreed उंचावलेलें उदाक उंचारि वचका, तगु उदाक तगु वचका उश्णी वायणां फेडुंक जाय केलेलें खावंका, आयिल्लें भोगका व्हावा निधि तर घ्या प्रतिनिधि गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता सोंगासारखी संपादणी आदवांचें पातक संततिच भोगुंक जाय आपली अब्रु, संभाळ गबरु खादल्याची गोडी देखिल्याशी नाहीं करीं कंकण, नको आरसा स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं जायतॉ भावाचा भुकेला भितर सवाई मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट तुका म्हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।। महानुभावाचे संग, उन्नतीचे रंग पोटचा द्यावा पण पाठचा देऊं नये sufficiently आपणें मोरका स्वर्गु दिसका कूळ पळ्ळूनु चल्लि हाडका, थळि पळवुनू गाइ हाडका जाणणें नीतीचें, करणें सत्याचें जेंवक नाशिल्ल्याक उश्ट्या आळशीक? फुकटचें आणि ऊन ऊन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP