Dictionaries | References

यमाजीस (काळास) न भ्यालें तरी गमाजीस भ्यालें पाहिजे

   
Script: Devanagari

यमाजीस (काळास) न भ्यालें तरी गमाजीस भ्यालें पाहिजे     

यमाजी व गमाजी यांच्या स्वभावाची निदर्शक म्हण. गमाजी - औंधकर प्रतिनिधींच्या मुतालिक घराण्यांतील यमाजी शिवदेवाचा मुलगा. यमाजीनें प्रतिनिधींचा पक्ष घेऊन पेशव्यांशीं वैर धरलें होते तोच क्रम गमाजीनें आरंभिला. हा फार क्रुर असे. -ज्ञाको. ( ग ) ३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP