Dictionaries | References

वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर

   
Script: Devanagari

वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर

   महाराला गांवांत हक्कानें मिळणारी भाकरी कशीहि असली तरी ती हक्काची म्हणून त्यानें गोड करुन घेतली पाहिजे. आपला हक्क कधीं सोडूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP