Dictionaries | References ग गोड ना जाल्यारि गोड उत्तर नावे? Script: Devanagari Meaning Related Words गोड ना जाल्यारि गोड उत्तर नावे? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) गूळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी. मेवामिठाई नसली म्हणून काय झाले? गोड वाणी तरी आहे ना? आपणाकडे आलेल्या पाहुण्याला मेवामिठाई जरी आपण देऊं शकलो नाही, तरी गोड शब्दांनी त्याचा संतोष करणे हे आपल्या हाती असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP