Dictionaries | References

आवडत्याक मसण गोड

   
Script: Devanagari

आवडत्याक मसण गोड

   (गो.) प्रीति असली म्हणजे मसणवट देखील गोड वाटते. प्रिय मनुष्याच्या संगतीत स्मशानात देखील सुख वाटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP