Dictionaries | References म मसण Script: Devanagari Meaning Related Words मसण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of a burning ground and constrain them to work some marvel. म0 माजणें To grow wildly or luxuriantly thick;--said of a corn-field, sugarcane-plantation &c. मस- णांत गोवऱ्या or हाडें जाणें g. of s. To be about to die. मसणांत or मसणीं दिवा लावणें To do any wild, unmeaning, and unprofitable feat; to act deviously from reason, usage, or decorum: also, with the power of v i मसणांत &c. दिवा लागणें. मसणांत देखील कावळ्यांचा उपद्रव No rest, not even in the grave. मसणांतून ओढून काढणें To raise from the brink of the grave. मसणांतून ओढून काढलेला Said of a meagre person who cannot, or of a slothful person who will not, do any work. मसण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n मसणवट f -टा m -टी f A cemetery. burning ground.मसणांत गोवऱ्या-हाडें, जाणें Be about to die. मसण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : स्मशानभूमी, स्मशान मसण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. प्रेतें जाळण्याची किंवा पुरण्याची जागा ; स्मशान . अग्नीचा परम सण क्षणांत भासे पुरी भयंकर मसण । - मो रामायणें १ . ३४३ . [ सं . स्मशान ; प्रा . मसण ] म्ह० आचरट खाणें मसणांत जाणें .०उठणें ज्या ठिकाणीं लढाईंत भयंकर प्राणहानि झाली असेल किंवा जेथें असंख्य लोक जाळले गेले असतील अशा जागेबद्दल योजतात .०जागविणें स्मशानांतील पिशाचांना उठवून त्यांनां कांहीं अदभुत करावयास लावणें .०माजणें भरमसाट , अतिशय दाट वाढणें ( शेत , गवत इ० ). मसणांत गोवर्या , हाडें जाणें मरणाच्या पंथाला लागलेला असणें ; वयातीत असणें . मसणांत मसणीं दिवा लावणें कोणतेंहि उच्छृंखलपणाचें अशास्त्रीय , अयोग्य , निरर्थक कृत्य करणें . मसणांत देखील कावळ्यांचा उपद्रव कोणत्याहि स्थळीं - परिस्थितींत विश्रांति न मिळणें . मसणांतून ओढून काढणें अनेक उपाय करुन मरणोन्मुख माणसाला बरें करणें . मसणांतून ओढून काढलेला वि . कोणतेंहि काम करण्यास असमर्थ , अत्यंत अशक्त ; रोड ; किडकिडीत ( माणूस )०कुटी स्त्री. ( ना ) स्मशानभूमि .०खाई स्त्री. प्रेतें जाळण्याची खोलगट अशी जमीन .( ल . ) खूप मोठें ( स्मशानाप्रमाणें ), भयाण , ओसाड घर .०खुंट पु. आईबाप , बायकामुलें इ० नसून विद्या व द्रव्य बेताचेंच असलेला अगडबंब , धष्टपुष्ट माणूस .०फट्टें न. ( गो . )स्मशानांत पिंड देण्याकरितां शिजवितात तें अन्न .( ल . ) रुचि नसलेलें जेवण .०वट टी टा - स्त्रीपु . स्मशानभूमि . मसणा - वि .ज्याचें नांव आपणास माहीत नाहीं किंवा ज्याचें नांव सांगणें अप्रिय किंवा इष्ट नाहीं अशा माणसाबद्दल योजतात . फलाणा ; कोणीतरी , गोमाजी .रागामध्यें संबोधनार्थ योजावयाचा शब्द . अरे मसण्या तुला शंभर वेळ सांगितलें तरी तूं तसाच . Related Words मसण मसण होणें मसण उठणें मसण जागविणें मसण माजणें आवडत्याक मसण गोड नितांतल्याला मसण गोड मसणाक वतरीच मसण खांब जाता crematorium crematory morgue mortuary dead room सम्शान मसाणखाई मसाणवटी म्हसण म्हसणखाई म्हसणखुंट म्हसणवटी मसनखाई मसनखुंट मसाण मसाणखुंट मसनवटी मसना दृष्टीआड सृष्टि मसन मसंड मसणखाई फुलांच्या झेल्यान माल्लेलें दुखलें, चाबकान माल्लेलें दुखलें ना? स्मशान श्मशान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP