Dictionaries | References स स्मशान Script: Devanagari See also: स्मशान वैराग्य , स्मशानवैराग्य , स्मश्रु , स्मश्रुल , स्मश्रू Meaning Related Words स्मशान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 smaśāna, smaśānavairāgya, smaśru, smaśrula &c. Common mis-spellings of श्मशान &c. स्मशान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. प्रेते जाळण्याची जागा , प्रेते पुरण्याची जागा , मसणवट . स्मशान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जिथे प्रेतावर अंत्यसंस्कार करतात ते ठिकाण Ex. गावाबाहेर मळ्याकडे जाणार्या वाटेवर स्मशान आहे. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:श्मशान स्मशानभूमी दहनभूमी मसण मसणवट मसणवटा प्रेतभूमीWordnet:asmশ্মশান bdगोथैसालि benশ্মশান gujસ્મશાન hinश्मशान kanಸ್ಮಶಾನ kasشَمشان kokमसंड malശ്മശാനം mniꯃꯪ nepश्मशान oriଶ୍ମଶାନ panਮੜੀ sanश्मशानम् tamமயானம் telస్మశానము urdمردے کو جلانے کی جگہ See : स्मशानभूमी स्मशान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्मशान इ० पहा . न. मसण ; प्रेते जाळण्याची , पुरण्याची जागा . [ सं . शव + शयन ]०कर्म न. प्रेतसंस्कार ; उत्तरक्रिया ; दहनविधि .०निद्रा स्त्री. मृत्यु ; मरण . ( अखेरची झोप ).०भट पु. प्रेतसंस्कार करणारा ब्राह्मण ; प्रेतदहनप्रसंगीचे मंत्र सांगणारा ब्राह्मण .०भाजन न. १ प्रेतांभोंवतीं ज्या भांडयानें पाणी फिरवितात तें भांडे , मडकें . २ ( ल . ) टाकाऊ , निरुपयोगी , क्षुद्र वस्तु . भूमि , भूमी - स्त्री . मसण ; मसणवटा ; प्रेते जाळण्याची किंवा पुरण्याची जागा . भोजन - न . प्रेतसंस्काराच्या वेळी स्मशानांत करावयाचें जेवण ; उत्तरक्रियेच्या अथवा और्ध्वदेहिकाच्या वेळी ब्राह्मणांस घालावयाचे मृताच्या प्रीत्यर्थ जेवण .०मित्र पु. मरणापर्यंत , स्मशनांत जाईपर्यंत ज्याची मैत्री टिकते असा सोबती , सहचर ( जन्मोजन्मींचा मित्र नव्हे ).०मैत्री स्त्री. मरणापर्यंत टिकणारें साहचर्य , सख्य .०रुदन , रोदन - न . १ स्मशानांतील रडणें ; वायफळ , वृथा केलेला शोक ( स्मशानांत कोणी ऐकून सांत्वन करूं शकत नाही याकरितां ). २ केवल तात्कालिक शोक ; मनापासून नव्हे पण वरवरचा शोक .०वास पु. स्मशानांत राहणें ; जगापासून अलिप्त राहणें ; सर्व संग परित्याग करणें ; सर्व सोडून एकटे राहणें .०वासी वि. १ स्मशानांत राहणारा . २ शंकराचे विशेषण . स्मशानवासी भूषण भयंकर पिंगट मुगुटी जटा । - प्रभाकर लक्ष्मीपार्वती संवाद .०वैराग्य न. एखाद्याच्या मरणामुळें उत्पन्न झालेली तात्कालिक विरक्ति ; संसाराबद्दल केवळ स्मशानांत उत्पन्न झालेली उदासीनता . प्रेतदहनास आलेल्या मनुष्यास वाटणारी संसाराबद्दलची असारता .०विरक्त वि. वैरागी ; स्मशानविरक्ति झालेला .०विरक्ति स्त्री. स्मशानवैराग्य .०साधन न. पिशाच्चादिक वश व्हावें म्हणून स्मशानांत केलेले जपजाप्य ; मंत्राचा प्रयोग वगैरे . स्मशान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 श्मशान पहा. Related Words स्मशान स्मशान वैराग्य श्मशान प्रेताला स्मशान अंधारांत सांपडतें مردے کو جلانے کی جگہ শ্মশান गोथैसालि श्मशानम् شَمشان மயானம் స్మశానము ਮੜੀ ಸ್ಮಶಾನ मसंड ଶ୍ମଶାନ crematorium crematory સ્મશાન ശ്മശാനം morgue mortuary dead room दहनभूमी मसणवटा प्रेतभूमी tapheplhilia cremation ground cementery सवशान मसोटी स्मश्रू सम्शान मसणवट दहनभूमि मसणखई म्हसण म्हसणखाई म्हसणखुंट म्हसणवटी मनसोटी दुर्गाडी स्मशानभूमी मसणखाई आंकारेश्वर मसण उभड उभडा उभंड कबर काट चिता तारामती वसुदेव मातृका रुद्र रुद्र-शिव ८ शिव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP