Dictionaries | References

उभंड

   
Script: Devanagari
See also:  उभट

उभंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Rather high; of high make or form; as disting. from spreading, squat, or low--a vessel, a turban.

उभंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Rather high, of high make or form.
  . येणें.

उभंड

  पु. ( क्ब . ) उभट .
   उभट , उभड पहा .
 वि.  
   उभा .
   उमाळा ; उसळी ; गहिंवर ; आवेग . त्याचेनि दु : खें उभड आला । - मुवन ८ . ८१ . गोपाळां उभडु नावरे दु : खाचा । कुंठित हे वाचा जाली त्यांची । - तुगा ४५ . तेणें बहुत दु : खी जाला । देखोनियां उभड आला । - दा ३ . ५ . ६ . स्मशान वैराग्य दुसरियास सांगावें परंतु ज्याचा उभड तोच जाणत असेल . - भाब ९४ .
   उंच ; उंचवट ( भांडें , पगडी ).
   खालून वर उसळणारा प्रवाह ( पाणी , रक्त इ० चा ) झरा ; लोट ; पूर . जैसा प्रळयांबूचा उभडु । - ज्ञा १६ . १३८ . पहिलिया संकल्पजळाचा उभडा - ज्ञा ७ . ६९ . [ सं . उद + भूत ; किंवा सं . उदभट ; प्रा . उब्भड = प्रबल , प्रचंड ? ]
   उभ्या अंगाचा ; उंचेला ; उभ्या ठेवणीचा .
   उघड ; वर ; स्पष्ट ; जाहीर . उभंड निंदा धरिली मुखीं । - दावि १६४ . [ उभा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP