Dictionaries | References

गोड करून खावें, मऊ करून निजावें

   
Script: Devanagari

गोड करून खावें, मऊ करून निजावें

   कोणताहि पदार्थ मिळाला असतां तो गोड मानून घ्‍यावा व कसलाहि बिछाना असला तरी तो मऊ मानून त्‍यावर निजावे. असेल त्‍या परिस्‍थितीत सुख मानून राहावे. विनाकारण कुरकुर करूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP