Dictionaries | References च चोरा सैल दोरी देणें, आपला घात करून घेणें Script: Devanagari Meaning Related Words चोरा सैल दोरी देणें, आपला घात करून घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपले नुकसान करणारास आपण अधिक सवलती देण्याने तो आपला आपण होऊन आत्मघात करून घेण्याप्रमाणें होते. अपराध्यास आपला नाश करून घेण्यास पूर्ण वाव द्यावा. Give a thief rope enough and he will hang himself. -सवि ११६१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP