Dictionaries | References

कान पिळून घेणें

   
Script: Devanagari
See also:  कान धरून घेणें

कान पिळून घेणें     

स्‍वतःची चूक कळून आल्‍यामुळे कबूल करणें व तसे पुन्हां न करण्याबद्दल निश्र्चय करणें
जबरदस्‍तीनें, आपल्‍या अंगच्या बळाने एखादी विवाद्य वस्‍तु हिरावून घेणें, ताब्‍यात घेणें
आपल्‍या मनाप्रमाणें एखादी गोष्‍ट करून घेणें.
कानास खडा लावून घेणें
पश्र्चात्ताप करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP