Dictionaries | References

उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी

   
Script: Devanagari

उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी

   जो मनुष्य समोरासमोर वैर करतो त्याचा प्रतिकार करता येतो व त्याबद्दल सावध राहता येते
   पण जो वरवर गोड बोलून आपला विश्र्वास संपादन करतो व मित्रपणा दाखवितो आणि आतून आपला नाश करण्याचा प्रयत्‍न करतो त्याचेपासून सावध राहणें कठीण असते व तो मात्र आपला घात सहज करू शकतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP