Dictionaries | References

चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं

   
Script: Devanagari

चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं

   चोर चोरी करून दागिने आणतो पण ते स्‍वतःच्या घरी त्‍याला भीतीमुळे ठेवतां येत नाहीत व ते मोडून गपचुप विकावयाचे असतात म्‍हणून त्‍याला ते सर्व सोनाराच्या स्‍वाधीन करावे लागतात. यावरून एकाने एखादे धाडस करावयाचे, पण त्‍यापासून होणारा लाभ मात्र त्‍यास न घेतां येऊन भलत्‍यालाच मिळावयाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP