Dictionaries | References

दिवसां माधुकरी आणि रात्रीं चोरी

   
Script: Devanagari

दिवसां माधुकरी आणि रात्रीं चोरी

   कांहीं लोक माधुकरी मागण्याच्या निमित्तानें दिवसां घरांत येऊन टेहेळणी करतात व रात्रीं चोरी करतात. भिकार्‍याचा वेष घ्यावयाचा पण आंतून चोरीचा धंदा करावयाचा, अशी ठकाची वृत्ति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP